यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….
Jase aahaat, TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE।
Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE ..
आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
एक विनंती आहे…
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!
“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”
“बघ माझी आठवण येते का ?”
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.
एकच फाइट वातावरण ताईट …
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत…
चर्चा तर होणारच होवु दे खरच…
मुलींचा दावा आहे … भाऊ छावा आहे…
होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..
भाऊ तुमच्यासाठी काय पण…
भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन……
असेल औकात.. तर भेट चौकात…
आला कंटाळा केला घोटाळा…
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.
एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे
No comments:
Post a Comment