- महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले
- १ अमरावती जिल्हा (१) २ अहमदनगर जिल्हा (३)
- ३ उस्मानाबाद जिल्हा (२) ४ औरंगाबाद जिल्हा (१)
- ५ कुलाबा जिल्हा (३०) ६ कोल्हापूर जिल्हा (८)
- ७ गोंदिया जिल्हा (१) ८ चंद्रपूर जिल्हा (२)
- ९ जळगाव जिल्हा (४) १० ठाणे जिल्हा (३९)
- ११ धुळे जिल्हा (१) १२ नंदुरबार जिल्हा (१)
- १३ नागपूर जिल्हा (६) १४ नाशिक जिल्हा (३७)
- १५ पुणे जिल्हा (२१) १६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे (४२)
- १७ सांगली जिल्हा (७) १८ सातारा जिल्हा (२७)
- १९ सोलापूर जिल्हा (२)
- अमरावती जिल्हा (१)
- गवळीगड(गाविलगड)
- अहमदनगर जिल्हा (३)
- अहमदनगरचा भुईकोट किल्ला
- पेडगावचा बहादूरगड
- रतनगड
- उस्मानाबाद जिल्हा (२)
- नळदुर्ग
- परंडा
- औरंगाबाद जिल्हा (१)
- देवगिरी-दौलताबाद
- कुलाबा जिल्हा (३०)
- अवचितगड,उंदेरी,कर्नाळा
- कुलाबा,कोथळीगड (पेठचा किल्ला)
- कोरलई,कौला किल्ला॑
- खांदेरी,घोसाळगड
- चंदेरी,तळेगड
- तुंगी,धक
- पेब,प्रबळगड
- बिरवाडी,भिवगड
- मंगळगड-कांगोरी
- मलंगगड,माणिकगड
- मानगड॑,रतनगड
- रायगड,लिंगाणा
- विशाळगड,विश्रामगड
- सांकशी,सागरगड
- सुरगड,सोनगिरी
- कोल्हापूर जिल्हा (८)
- कलानिधीगड,पन्हाळा
- पारगड,पावनगड
- बावडा,भूधरगड
- रांगणा,सामानगड
- गोंदिया जिल्हा (१)
- गोंदियाचा प्रतापगड
- चंद्रपूर जिल्हा (२)
- चंद्रपूरचा किल्ला
- बल्लारशा
- जळगाव जिल्हा (४)
- अंमळनेरचा किल्ला
- कन्हेरगड
- पारोळयाचा किल्ला
- बहादरपूर किल्ला
- ,ाणे जिल्हा (३९)
- अर्नाळा,अलिबाग
- अशीरगड,असावगड
- इंद्रगड,उंबरगांव
- कल्याणचा किल्ला
- कामनदुर्ग,काळदुर्ग
- केळवे-माहीम
- कोंजकिल्ला,गंभीरगड
- गुमतारा,गोरखगड
- जीवधन,टकमक
- ठाणे किल्ला
- डहाणू,तांदुळवाडी किल्ला
- तारापूर,धारावी
- दातिवरे,दिंडू
- नळदुर्ग,पारसिक
- बल्लाळगड,बळवंतगड
- बेलापूर,भवनगड
- भैरवगड,भोपटगड
- मानोर,माहुली
- वररसोवा,वसईचा किल्ला
- शिरगांवचा किल्ला
- संजान,सिद्धगड
- सेगवाह
- धुळे जिल्हा (१)
- सोनगीरचा किल्ला
- नंदुरबार जिल्हा (१)
- अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)
- नागपूर जिल्हा (६)
- आमनेरचा किल्ला
- उमरेडचा किल्ला
- गोंड राजाचा किल्ला
- नगरधन(रामटेक)(भुईकोट किल्ला)
- भिवगड
- सिताबर्डीचा किल्ला
- नाशिक जिल्हा (३७)
- अंकाई,अचलगड
- अंजनेरी,अलंग
- अहिवंत,इंद्राई
- कंक्राळा,कंचना
- कण्हेरगड,कऱ्हेगड
- कावनई,कुलंग
- कोळधेर,गाळणा
- घनगड,घारगड
- चांदोर,जवळ्या
- टंकाई,त्रिंगलवाडी
- त्रिंबक,धैर
- धोडप,पट्टा
- बहुळा,ब्रह्मगिरी
- भास्करगड,मार्किंडा
- मुल्हेर,रवळ्या
- राजधेर,रामसेज
- वाघेरा,वितानगड
- हर्षगड,हरगड
- हातगड
- पुणे जिल्हा (२१)
- अणघई,कुवारी
- चाकण,चावंड
- जीवधन,तिकोना,तुंग
- नारायणगड,नोरगिरी
- पुरंदर,प्रचंडगड (तोरणा)
- मल्हारगड,राजगड
- राजमाची,विचित्रगड
- विसापूर,लोहगड
- शिवनेरी,सिंदोळा
- सिंहगड,हडसर
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे (४२)
- अंजनवेल,आंबोळगड
- आवर किल्ला
- कनकदुर्ग,डाळचा किल्ला
- कोट कामते,खारेपाटण
- गोवळकोट,गोवा
- जयगड,दुर्ग रत्नागिरी
- देवगड,नांदोशी
- निवती,पालगड
- पूर्णगड,प्रचितगड
- फत्तेगड,बाणकोट
- बांदे,भगवंतगड
- भरतगड,भवनगड
- भैरवगड,मंडणगड
- मनसंतोषगड
- मनोहरगड,महादेवगड
- महिपतगड,यशवंतगड
- रसाळगड,राजापूरचा किल्ला
- रायगड,विजयगड
- विजयदुर्ग-घेरिया
- वेताळगड,सर्जेकोट
- साठवली,सावंतवाडीचा किल्ला
- सिंधुदुर्ग,सुमारगड
- सुवर्णदुर्ग
- सांगली जिल्हा (७)
- तेरदाळ,दोदवाड
- मंगळवेढे,शिरहट्टी
- श्रीमंतगड,सांगली
- येलवट्टी
- सातारा जिल्हा (२७)
- अजिंक्यतारा,कमालगड
- कल्याणगड,केंजळगड
- चंदन,जंगली जयगड
- गुणवंतगड,नांदगिरी
- प्रचितगड,प्रतापगड
- पांडवगड,बहिरवगड
- भूषणगड,भोपाळगड
- मकरंदगड,मच्छिंद्रगड
- महिमंडणगड,महिमानगड
- सज्जनगड,संतोषगड
- सदाशिवगड,सुंदरगड
- वर्धनगड,वंदन
- वसंतगड,वारुगड
- वैराटगड
- सोलापूर जिल्हा (२)
- अक्कलकोटचा भुईकोट
- सोलापूरचा भुईकोट
Wednesday, 26 November 2014
#महाराष्ट्रातील# किल्ले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment